By miss moon | 01-Apr-2022

'अजूनही बरसात आहे 2' ची घोषणा ?, नेटकरी म्हटले एप्रिल फूल

'अजूनही बरसात आहे' या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली. अभिनेता उमेश कामत आणि मुक्ता बर्वे या जोडीने टेलिव्हिजनवर एकत्र येऊन प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. या मालिकेतील अनोखी कहाणी प्रेक्षकांना चांगलीच भावली. उमेश.....

Read More