By | 03-May-2019

पुन्हा अज्या-शितली रंगले एकमेकांच्या रंगात, व्हिडियो गाण्यात दिसतीये रोमॅंटिक केमिस्ट्री

‘लागीरं झालं जी’ या मालिकेतून लोकप्रिय झालेली जोडी म्हणजे अज्या आणि शितली. या दोघांची तिखट-गोड केमिस्ट्री अख्या महाराष्ट्राला आवडली. शितलीचा खोडकर स्वभाव, फटकळ बोलणं तर अज्याचा राग, शितलीच्या खोड्या काढण्याचा.....

Read More