By miss moon | 29-Sep-2020

प्रसाद ओकच्या 'चंद्रमुखी' चित्रपटाच्या चित्रीकरणाला होणार सुरुवात

प्रसिद्ध अभिनेता प्रसाद ओक दिग्दर्शित करत असलेल्या चंद्रमुखी या आगामी मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे. प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांच्या चंद्रमुखी या कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहे. येत्या नोव्हेंबर.....

Read More