By Rahul Raut | 26-Feb-2020

EXCLUSIVE : आयुष्मान खुराना दिसणार स्त्रीरोग तज्ज्ञाच्या भूमिकेत, सिनेमाचं नाव असेल ‘स्त्री रोग विभाग’ 

नुकताच प्रदर्शित झालेला कॉमेडी ड्रामा ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ सिनेमात अभिनेता आयुष्मान खुरानाने असामान्य भूमिका साकारली. या सिनेमात त्याची भूमिका एका गे मुलाची असून सिनेमात समलिंगी प्रेमकथा दाखवण्यात आली. मात्र.....

Read More