By | 29-Oct-2018

शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांचे अभिनयात पदार्पण; हा आहे सिनेमाचा टिझर

शास्त्रीय गायक राहुल देशपांडे आपल्या भारदस्त संगीत कारकिर्दीनंतर आता अभिनयात पदार्पण करत आहे. या संगीतमय अशा सिनेमाचे नाव 'अमलताश' आहे. राहुल देशपांडे यांची प्रमुख भूमिका असलेाल हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या.....

Read More