By Ms Moon | 28-Nov-2019

डिजीटल प्लॅटफॉर्मवर आता ‘एक निर्णय’

वेगळे आशयविषय घेऊन आलेले मराठी चित्रपट नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवित असतात. असाच वेगळा विचार घेऊन आलेला श्रीरंग देशमुख दिग्दर्शित ‘एक निर्णय स्वतःचा स्वतःसाठी’ हा चित्रपटही प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला होता. वेगळा.....

Read More