By | 19-Oct-2018

ही आहे 'येरे येरे पैसा 2' ची स्टारकास्ट

पोश्टर गर्लच्या सुपरहिट यशानंतर लेखक- दिग्दर्शक हेमंत ढोमे आता कोणता पुढील प्रोजेक्ट घेऊन येणार याबाबत सर्वांनाच प्रचंड उत्सुकता आहे. मध्यंतरी त्याचा प्रदर्शित झालेल्या बघतोस काय मुजरा कर या सिनेमातचंसुध्दा बरंच.....

Read More