By miss moon | 06-Jul-2021

पाहा Photos : अमृता खानविलकरच्या या फोटोंनी वेधलं लक्ष, व्हाईट शर्ट आणि डेनिममध्ये स्टनिंग लुक

अभिनेत्री अमृता खानविलकर ही फॅशन आयकॉनपैकी एक मानली जाते. वेस्टर्नसह पारंपारिक वेशभुषेतही सुंदर दिसते. याशिवाय फिटनेस लुकमुळेही ती चर्चेत असते. मराठीसह हिंदी मनोरंजन विश्वात अमृताने एक वेगळी ओळख निर्माण केली.....

Read More