By  
on  

पाहा Photos : अमृता खानविलकरच्या या फोटोंनी वेधलं लक्ष, व्हाईट शर्ट आणि डेनिममध्ये स्टनिंग लुक

अभिनेत्री अमृता खानविलकर ही फॅशन आयकॉनपैकी एक मानली जाते. वेस्टर्नसह पारंपारिक वेशभुषेतही सुंदर दिसते. याशिवाय फिटनेस लुकमुळेही ती चर्चेत असते. मराठीसह हिंदी मनोरंजन विश्वात अमृताने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सोशल मिडीयावरही अमृताचा मोठा चाहतावर्ग आहे. 

अमृताने नुकतच सोशल मिडीयावर काही फोटो शेयर केले आहेत. 

या फोटोंमध्ये अमृताचा स्टनिंग लुक पाहायला मिळाला. 

व्हाईट शर्ट आणि डेनिम जीन्स अशा या खास लुकमध्ये अमृताने विविध पोझमधील हे फोटो शेयर केले आहेत. 

लाल रंगाच्या सोफ्यावर क्लिक केलेले हे फोटो उठून दिसत आहेत. शिवाय चाहत्यांनी या फोटोंवर मोठ्या प्रमाणात लाईक्सचा वर्षाव केला आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive