By miss moon | 12-Jul-2020

पाहा Photos : अभिनेत्री शुभांगी सदावर्ते आणि संगीतकार आनंद ओक अडकले लग्नबंधनात

अभिनेत्री शुभांगी सदावर्ते आणि संगीतकार आनंद ओक यांनी नुकतीच लगीनगाठ बांधली आहे. सोशल मिडीयावर दोघांनी त्यांच्या लग्नाचे फोटो पोस्ट करून याविषयीची माहिती दिली आहे.

या पोस्टमध्ये आनंद ओक लिहीतात की, "जन्माच्या.....

Read More