By | 03-Jan-2019

‘उरी’च्या निर्मात्यांनी केला हटके स्टाईलने प्रोमो रिलीज, सांगितला सर्जिकल स्ट्राईकचा अर्थ

उरी’ सिनेमा प्रदर्शनापूर्वीपासूनच प्रसिद्धीच्या झोतात आहे. २०१६ मध्ये भारताने केलेल्या सर्जिकल स्टाईकवर आधारित असलेल्या या सिनेमात विकी कौशल आणि यामी गौतम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने पाकिस्तानच्या भूमीत.....

Read More