By miss moon | 30-Sep-2020
अनिरुद्धसोबतच्या प्रकाराबद्दल अरुंधती विचारणार का संजनाला जाब ?
'आई कुठे काय करते' या मालिकेला आता वेगळं वळण मिळालं आहे. इतके दिवस घरात सुरु असलेला लग्नसोहळा आणि कार्यक्रम अचानक थांबलं. अनिरुद्ध आणि संजनाला एकत्र पाहुन अरुंधतीला धक्का बसला होता......