By miss moon | 02-Feb-2021

पाहा Video : अनिरुद्धचा अपघात हा अरुंधतीसोबतच्या नात्याला देईल का नवं वळण ?

'आई कुठे काय करते' या मालिकेत आता अनिरुध्दच्या अपघातानंतरचा सिक्वेन्स पाहायला मिळतोय. अनिरुद्धला अपघात झाल्यानंतर तो पुन्हा त्याच्या घरी येऊन राहतोय. अपघातानंतर अनिरुद्ध बदललेला दिसतोय. त्याला अरुंधतीची जाणीव झाल्याचं आणि.....

Read More