By miss moon | 29-Dec-2020

अभिनेत्री रुपाली भोसलेवर शुभेच्छांचा वर्षाव, बॉयफ्रेंड आणि कोस्टार्स कडून मिळाल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

'आई कुठे काय करते' या मालिकेत रुपाली संजना ही व्यक्तिरेखा साकारतेय. या भूमिकेसाठी रुपालीला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. यातच आता वाढदिवसानिमित्ताने रुपालीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. चाहत्यांसह रुपालीला अनेकांनी सोशल.....

Read More