By miss moon | 12-Aug-2020

पाहा Video : 'फर्जंद' फेम अंकित मोहने 17 वर्षांपूर्वी केली होती व्यायामाला सुरुवात, आता दिसतो इतका फिट

 हिंदी मालिकांमधील प्रसिद्ध चेहरा अंकित मोहन मराठीत झळकला आणि मराठीतही लोकप्रिय झाला.. 'फर्जंद' या सिनेमातून मराठी प्रेक्षकांची पसंती त्याने मिळवली. त्याची उत्कृष्ट शरीरयष्ठीचे प्रेक्षक चाहते झाले.  याच फिटनेसचं श्रेय अंकित त्याच्या.....

Read More