By Pradnya Mhatre | 17-Mar-2020

आणि 'चला हवा येऊ द्या' फेम अंकुरकडे आली पहिली चारचाकी

आपल्या प्रत्येकासाठीच स्वकमाईची पहिली वस्तू ही खुप खास असते आणि त्याचा आनंद तर अवर्णनीय ठरतो. स्वत:चं घर स्वत:ची गाडी आपल्या हदयाच्या खुप जवळ असतं. सेलिब्रिटींच्या बाबतीतसुध्दा असंच काही घडताना दिसतं......

Read More