By miss moon | 13-Jul-2020
विचित्र स्वप्नं, चिंता, भितीने ग्रासलेल्या प्रिया बापटसाठी आजची सकाळ ठरली फ्रेश
कोरोनाग्रस्त परिस्थितीत लॉकडाउनचा हा काळ कित्येकांसाठी कठीण जात आहे. काहींना तर घरात बसून चिंता आणि भिंती सतावत आहे. अभिनेत्री प्रिया बापटच्या बाबतीतही असचं होत आहे. मात्र या गोष्टींवर प्रिया मात.....