By | 23-Nov-2018

तेजश्री प्रधान आणि कृतिका देव ह्या मराठी अभिनेत्रीही आता बॉलीवूडच्या वाटेवर

बॉलीवूडच्या रूपेरी पडद्यावर झळकावे, अशी इच्छा अनेक कलाकारांना असते. मराठी सिनेकलाकारांनाही बॉलीवूडच्या आसमंतात चमकण्याची इच्छा असते. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, अतुल कुलकर्णी, सई ताम्हणकर, वैभव तत्त्ववादी, अमृता खानविलकर, मृणाल ठाकूर.....

Read More