By | 27-Jan-2019
प्रजासत्ताक दिनानिमित्त अक्षयकुमारने चाहत्यांना दिलं हे खास गिफ्ट , ट्वीट करून दिल्या शुभेच्छा
बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार नेहमीपेक्षा काही तरी वेगळं करण्याच्या प्रयत्नात असतो. यावर्षी अक्षयकुमार त्याच्या सगळ्यात मोठ्या सिनेमात रसिकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा आहे केसरी. हा सिनेमा शिखांच्या सारागढ़ी येथील लढाईवर.....