By Bollywood Reporter | 02-Jan-2020
'खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो', म्हणतायत मलायका -अर्जुन
बॉलिवूडचं सर्वात चर्चेत असलेलं हॉट कपल म्हणजे, मलायका आणि अर्जुन. नुकतंच न्यू इयर सेलिब्रेशन करतानाचा दोघांचा एक जबरदस्त फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत मलायका अर्जुनला किस करतेय. गोव्यात त्यांनी.....