By  
on  

लग्नाच्या चर्चांदरम्यान मलायका-अर्जुनची न्यूयॉर्कवारी, नेमकं शिजतंय काय?

सगळ्या ट्रोलर्सना मागे सारून सतत लाईमलाईटमध्ये असलेलं कपल म्हणजे अर्जुन मलायका. या जोडीच्या प्रेमाचे किस्से सतत चर्चेत असतात.

हे लव्हबर्डस नुकतेच एअरपोर्टवर स्पॉट झाले. अर्जुन मलायका त्यांच्या रोमॅंटिक हॉलिडेसाठी न्युयॉर्कला रवाना झाले आहेत. अर्जुन यावेळी नेहमीप्रमाणे कॅज्युअल लूकमध्ये दिसत होता.

यावेळी त्याने प्रिंटेड टी शर्ट आणि कॅप घातली होती. त्याने ‘पानीपत’ सिनेमासाठी लूक चेंज केलेला दिसत आहे.


 

रेड कलरचा ट्रॅकसूट आणि व्हाईट स्नीकर्स यामध्ये मलायका अरोरा एकदम स्टनिंग दिसत होती.

या दोघांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं असलं तरी मलायका आणि अर्जुन यांनी मात्र यावर मौन बाळगणंच पसंत केलं आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive