By ms moon | 03-Feb-2020

भावाच्या लग्नात बेबो आणि लोलोचा धमाल डान्स, तैमुरही थिरकला लग्नात

कपूर घराण्यातील लग्नसोहळे हे चर्चेचा विषय असतात. असाच एक लग्नसोहळा चर्चेचा विषय ठरलाय. रिमा कपूर यांचा मुलगा अरमान जैन हा त्याची गर्लफ्रेंड अरिसा मल्होत्रासोबत लग्नबंधनात अडकला. यावेळी कपूर परिवारातील बरीच.....

Read More