By | 29-Mar-2019

संतोष जुवेकरचा पहिला इंटरनॅशनल सिनेमा, झळकणार सैनिकाच्या भूमिकेत

अभिनेता संतोष जुवेकर सध्या आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय प्रोजक्टच्या तयारीत व्यस्त आहे. एप्रिल महिन्यात संतोष जुवेकर एका जर्मन फिल्ममध्ये काम करणार आहे. ह्या फिल्मच्या वर्कशॉप्समध्ये सध्या व्यस्त असलेल्या संतोषचे हे पहिले.....

Read More