By miss moon | 08-Jun-2021

'देवमाणूस' मालिकेत नवा ट्विस्ट, या अभिनेत्रीची मालिकेत नवी एन्ट्री

'देवमाणूस' या मालिकेत सध्या वेगळं वळण पाहायला मिळतय. एसीपी दिव्याने भर लग्नात डॉक्टर अजितकुमार उर्फ देवी सिंगला अटक केली आहे. एसीपी दिव्याने अटक केल्यानंतर आता देवी सिंग हा आता नवा प्लॅन रचतोय.....

Read More