By | 14-Feb-2019

प्रेमाची युथफुल परिभाषा उलगडणार ‘अशी ही आशिकी’ सिनेमातून, ट्रेलर रिलीज

प्रेमाची परिभाषा प्रत्येक जनरेशननुसार बदलत जाते. एकेकाळी केवळ नजरेने व्यक्त होणारं प्रेम आता सोशल मिडियाने वेढलेलं आहे. प्रेमाची अशी बदलती परिभाषा दिसतीये ‘अशी ही आशिकी’ च्या ट्रेलरमध्ये. गुलशन कुमार प्रस्तुत.....

Read More