By miss moon | 22-Jul-2020

शिवा आणि सिद्धी अशी लुटत आहेत पावसाची मजा, सेटवरील फोटो केला पोस्ट

'जीव झाला येडापिसा' ही मालिका कमी कालावधीतच लोकप्रिय झाली. या मालिकेतील शिवा आणि सिद्धीची जोडीही प्रेक्षकांना प्रचंड आवडली. नुकतीच या मालिकेच्याही चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. या मालिकेत अशोक फळदेसाई आणि.....

Read More