By miss moon | 21-Sep-2020
पाहा Video : 'जीव झाला येडापिसा' मधील शिवा फिटनेससाठी अशी घेतो मेहनत
'जीव झाला येडापिसा' मालिकेतील शिवा हा कमी कालावधीतच प्रचंड लोकप्रिय झाला. अभिनेथा अशोक फळ देसाई ही भूमिका साकारतोय. पहिल्याच मालिकेतून अशोक हा शिवाच्या भूमिकेतून प्रचंड लोकप्रिय झाला आहे. शिवाचा फिटनेस त्याची.....