By | 24-Jan-2019

ठाकरे सिनेमातील मानपमानावर संजय राऊतांचं हे 'रोखठोक' ट्वीट, काय म्हणतात राऊत

ठाकरे सिनेमाचं प्रदर्शन अवघ्या एका दिवसावर आलं असताना सिनेमाच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांमध्ये मात्र चांगलीच जुंपली आहे. सिनेमाच्या प्रिमिअरला योग्य मान ना मिळाल्याने दिग्दर्शक अभिजीत पानसे सिनेमा अर्ध्यावर सोडून निघून गेले होते......

Read More