By Ms Moon | 12-May-2020
या नव्या मराठी मालिकेत आहेत हे कलाकार, लॉकडाउनमध्ये घरातूनच केलं चित्रीकरण
लॉकडाउनमुळे सध्या सगळ्या प्रकारचं चित्रीकरणही बंद आहेत. त्यामुळे टेलिव्हीजनवरही जुन्या मालिका किंवा जुने एपिसोड पाहायला मिळत आहेत. त्यातच सोनी मराठी वाहिनीवर एक वेगळाच इतिहास रचला जातोय. टेलिव्हीजन विश्वात पहिल्यांदाच सगळे.....