By miss moon | 14-May-2021

आता पाहता येणार 'श्रीमंताघरची सून' मालिकेचे नवे भाग

यावर्षी आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यासह देश संकटात सापडलाय. अशात कोरोना काळात राज्यात लॉकडाऊन सुरु आहे. कोरोनामुळे पुन्हा एकदा त्याचा फटका मनोरंजन विश्वाला बसलाय. महाराष्ट्रात चित्रीकरण बंद असल्याने अनेक मालिकांचे.....

Read More