By Team Peeping Moon | 04-May-2020

इरफानने थंडगार पाण्यात मारली उडी, मुलाने शेयर केला जुना व्हिडीओ

अभिनेता इरफान खानच्या निधनाने संपूर्ण कलाविश्व शोक सागरात बुडालाय. त्यातच इरफानचं कुटुंबही त्याच्या जाण्यानं त्याच्या आठवणीत आहेत. इरफान खानचा मुलगा बाबिलला त्याच्या वडिलांची प्रचंड आठवण येत आहे. आणि म्हणूनच त्याच्या.....

Read More