By  
on  

इरफानने थंडगार पाण्यात मारली उडी, मुलाने शेयर केला जुना व्हिडीओ

अभिनेता इरफान खानच्या निधनाने संपूर्ण कलाविश्व शोक सागरात बुडालाय. त्यातच इरफानचं कुटुंबही त्याच्या जाण्यानं त्याच्या आठवणीत आहेत. इरफान खानचा मुलगा बाबिलला त्याच्या वडिलांची प्रचंड आठवण येत आहे. आणि म्हणूनच त्याच्या सोशल मिडीया अकाउंटवर मुलगा बाबिल हा वडिल इरफानचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत आहे. नुकताच बाबिलने इरफानचा पाण्यात पोहतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Babil Khan (@babil.i.k) on

नदीच्या बर्फासारख्या थंडगार पाण्यात इरफान पोहत असल्याचा हा व्हिडीओ आहे. सोशल मिडीयावर हा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Babil Khan (@babil.i.k) on

 

काही दिवसांपूर्वी बाबिलने इरफानचे नॅशनल स्कुल ऑफ ड्रामामधील जुने फोटो पोस्ट केले होते. इरफान खान पाणीपुरी खातानाचाही एक व्हिडीओ बाबिलने पोस्ट केला होता.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

When you’re on diet for so long and then the shoot ends and you can have pani puri.

A post shared by Babil Khan (@babil.i.k) on

मुलगा बाबिल वडिल इरफानच्या मजेशीर आणि महत्त्वाच्या आठवणींना त्याच्या पोस्टच्या माध्यमातून उजाळा देत आहे. 
 

Recommended

PeepingMoon Exclusive