By miss moon | 10-Nov-2020

मराठी बिग बॉस फेम सई लोकूरचं #Bridetobe सेलिब्रेशन, असा लुटला बॅचलरेट पार्टीचा आनंद

अभिनेत्री सई लोकूर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. फियान्से तिर्थदीप रॉयसोबत सई लोकूरचा विवाह होणार आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून सईने तिच्या चाहत्यांना तिच्या आयुष्यातील पार्टनर विषयी गुड न्यूज दिली होती. त्यानंतर.....

Read More