By miss moon | 24-Sep-2020

सहा महिन्यांनी अभिनेता चिराग पाटीलने केली कामाला सुरुवात, केलं आगामी सिनेमाचं डबिंग

कोरोनाग्रस्त परिस्थितीत लॉकडाउनमुळे मनोरंजन विश्वाचं काम ठप्प झालं होतं. मात्र हळूहळू अनलॉक होत असताना मनोरंजन क्षेत्रातील कामाला सुरुवात झाली आहे. अनेक कलाकारांनी त्यांच्या सिनेमांचं राहिलेलं चित्रीकरण करण्यास सुरुवात केली तर.....

Read More