By ms moon | 26-Jan-2020

रितेश देशमुखचा बॉबीसाठी 'लय भारी' डान्स, पाहा व्हिडीओ;

अभिनेता बॉबी देओलवर वाढदिवसानिमित्त सोशल मिडीयावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. बॉलिवुडमधील बरीच कलाकार मंडळी बॉबीला सोशल मिडीयावर वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. मात्र या अभिनेत्याने बॉबीला अश्या हटके अंदाजात विश केलं.....

Read More