By Amruta Chiranjivi Chougule | 30-Oct-2019

रणवीर सिंग चौथ्यांदा संजय लीला भन्साळींसोबत काम करणार?

संजय लीला भन्साळींसोबत तीन सिनेमांमध्ये काम केलेला रणवीर पुन्हा एकदा त्यांच्या आगामी सिनेमात झळकण्याची शक्यता आहे. अजून पर्यंत भन्साळी यांच्याकडून कोणतीही घोषणा केली नसली या चर्चेला जोर आला आहे. भन्साळी.....

Read More