By | 15-Sep-2018

पाहा व्हिडीओ : प्रियंका आणि दिपीकाने धरला माझ्या नव-याची बायकोवर ताल

  बॉलिवूडची मस्तानी आणि काशीबाईंनी जर पिंगा ऐवजी माझ्या नव-याची बायको या गाण्यावर ताल धरला तर......ऐकूनच हसू फुटलं ना...पण हे असं खरंच झालं आहे...प्रत्यक्ष नाही तर सोशल मिडीयावर...या दोघींना पिंगा नाही.....

Read More