By | 19-Sep-2018

Exclusive: नवाजुद्दीन सिध्दीकी करणार का टॉपच्या अभिनेत्रीसोबत रोमॅन्स

सॅक्रेड गेम्सच्या यशानंतर बॉलिवूडमधील हरहुन्नरी अभिनेता नवाजुद्दीन सिध्दीकीचा भाव भलताच वधारला आहे. त्यामुळे नवाजसुध्दा खुशीतच वावरताना दिसतोय. तो आता आपल्या बॉलिवूड कारकिर्दीत चांगलाच स्थिरावला आहे. म्हणूनच त्याने एक निर्णय घेतला.....

Read More