By | 27-Jan-2019

ठाकरे सिनेमाची कोटीच्या कोटी उड्डाणे, प्रजासत्ताक दिनाची सुट्टी पथ्थ्यावर

शिवसेनेचे सर्वेसर्वा बाळासाहेब ठाकरे यांच्या बायोपिकने अवघ्या दोन दिवसातच रसिकांच्या पसंतीची पावती मिळवली आहे. ठाकरे सिनेमात बाळासाहेबांची संघटना बांधणी आणि त्याचा जनमानसावरील प्रभाव याचं उत्तम चित्रण करण्यात आलं आहे. हा सिनेमा.....

Read More