By miss moon | 25-Jun-2020
“असा बालगंधर्व आता न होणे”, कलाकारांनी बालगंधर्व यांच्या जयंती निमित्त असं केलं अभिवादन
मनोरंजन विश्वात काम करत असताना किंवा या क्षेत्रात येत असताना प्रत्येक कलाकारासाठी कुणी ना कुणी तरी प्रेरणा देणारं व्यक्तिमत्त्व असतं. बालगंधर्व हे अशाच काही कलाकारांचे प्रेरणास्थान आहेत. आपल्या अभिनयाने हुबेहूब.....