By Amruta Chiranjivi Chougule | 26-Jun-2019

मंडप सजला दारी, सत्यव्वाला न्यायला आली बाळूमामांची स्वारी

कलर्सवरील मालिकांमध्ये ‘बाळूमामांच्या नावानं चांगभलं’ या मालिकेचा प्रेक्षकवर्ग मोठा आहे. संत बाळूमामांच्या जीवन कार्यावर आधारलेल्या या मालिकेने नुकताच लीप घेतला आहे. यामध्ये बाळूमामांच्या तरुणपणातील कार्य दाखवलं जात आहे. अभिनेता सुमीत.....

Read More