By | 18-Apr-2019

'तुझ्यात जीव रंगला': राणादाचा जिगरी दोस्त बरकत अडकला विवाहबंधनात

कोल्हापुरचा रांगडा गडी आणि कुस्तीच्या आखाड्यात भल्याभल्यांना धूळ चारणारा राणा दा आणि त्याचा जिगरी दोस्त बरकत यांच्या दोस्तीचे किस्से तुम्हाला काही वेगळे सांगायला नकोत. राणा दाच्या प्रत्येक सुख दुख:च्या प्रसंगात.....

Read More