By Ms Moon | 30-Apr-2020
गश्मीर महाजनीने नृत्यातून अशा व्यक्त केल्या भावना
सध्याच्या कोरोनाग्रस्त परिस्थितीवर मात करण्यासाठी सकारात्मकता गरजेची आहे. सोशल मिडीयावर ही सकारात्मकता पाहायला मिळतेय. विविध व्हिडीओच्या माध्यमातून कलाकार सकारात्मकता पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. अभिनेता गश्मीर महाजनी देखील सध्या विविध व्हिडीओ करतोय......