By Prerana Jangam | 02-Feb-2020

EXCLUSIVE : या व्यक्तिसोबत सोनाली कुलकर्णी रिलेशनमध्ये, यंदा आहे लगीनघाई

कलाकारांच्या खासगी आयुष्यात काय सुरु आहे हे जाणून घ्यायला  सगळ्यांनाच आवडतं. त्यातच ते कलाकार जर प्रसिद्ध स्टार असतील तर आणखी उत्सुकता असते. अशीच उत्सुकता होती अप्सरा फेम सोनाली कुलकर्णीच्या लग्नाची......

Read More