By Prerana Jangam | 23-Feb-2022

पाहा Video : मिथुन चक्रवर्ती यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव अप्रतिम - सोनाली कुलकर्णी, पाहा मुलाखत

बेस्टसेलर या नव्या सिरीजच्या माध्यमातून अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने ओटीटी सिरीज माध्यमात पदार्पण केलय. या सिरीजच्या निमित्ताने सोनालीने सुप्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्यासोबत काम केलय. पिपींगमून मराठीला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सोनालीने.....

Read More