पाहा Video : मिथुन चक्रवर्ती यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव अप्रतिम - सोनाली कुलकर्णी, पाहा मुलाखत

By  
on  

बेस्टसेलर या नव्या सिरीजच्या माध्यमातून अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने ओटीटी सिरीज माध्यमात पदार्पण केलय. या सिरीजच्या निमित्ताने सोनालीने सुप्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्यासोबत काम केलय. पिपींगमून मराठीला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सोनालीने या सिरीजमध्ये काम करण्याचा अनुभव शेयर केलाय.

मिथुन चक्रवर्ती यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव अप्रतिम असल्याचं सोनाली सांगते. शिवाय मिथुन दा हे कामाच्या बाबतीत शिस्तप्रिय असल्याचं सोनाली यावेळी म्हटली. मिथुन दा हे सोनालीच्या अप्सरा आली गाण्याचे चाहते असल्याचही ती यावेळी बोललीय. 

Recommended

Loading...
Share