By Amruta Chiranjivi Chougule | 25-Jun-2019

Exclusive: शाहरुखच्या तिस-या वेबप्रोजेक्टमध्ये अहाना कुमरा दिसणार मुख्य भूमिकेत

शाहरुख सध्या वेब प्लॅटफॉर्मवरील तिस-या वेबसिरीजच्या तयारीत गुंतला आहे. आता या प्रोजेक्टशी जोडलेलं आणखी एक नाव समोर येत आहे. अहाना कुमरा या वेबसिरीजमध्ये फिमेल लीड साकारताना दिसणार आहे. याआधी तिने.....

Read More