By | 04-Sep-2018

लवकरच येतोय अमिताभ बच्चन स्टारर ‘भूतनाथ 3’

‘भूतनाथ’आणि ‘भूतनाथ-2’सिनेमाने प्रेक्षकांची मनं जिंकल्यानंतर या सिनेमाचा तिसरा भाग ‘भूतनाथ3’लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सिनेमातील अमिताभ बच्चन यांनी साकारलेली भूतनाथची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड भावली. या सिनेमाच्या तिस-या भागाच्या चित्रिकरणाला सुरुवात.....

Read More