By Pradnya Mhatre | 13-Nov-2019

बॉलिवुड गाजवतेय आपली मराठमोळी भूमि पेडणेकर

सध्या बॉलिवुड सिनेमांमध्ये एक नाव नेहमीच अग्रेसर असतं ते म्हणजे भूमि पेडणेकर. या मराठमोळ्या अभिनेत्रीने आपल्या जिद्दीवर आणि मेहनतीवर बॉलिवुडमध्ये स्वत:चं एक स्थान निर्माण केलं आहे. 'दम लगा के हाइश्या'.....

Read More