By Bollywood Reporter | 11-Sep-2020
यो यो हनी सिंहने सांगीतला त्याचा डिप्रेशनसोबतचा संघर्ष, कठीण प्रसंगी दीपिका आणि शाहरुख खानने केली होती मदत
प्रसिद्ध रॅपर यो यो हनी सिंह नुकतच त्याच्या आयुष्यातील काही कठीण प्रसंगाविषयी खुलुन बोलला आहे. सोबतच हनी सिंहने शाहरुख खान आणि दीपिका पादुकोणचे डिप्रेशन आणि बाईपोलर डिसऑर्डरच्या विरोधातल्या त्याच्या संघर्षात.....